advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / पुन्हा FB-WhatsApp ठप्प झालं तर? हे आहेत Best पर्याय, नाही तुटणार जगाशी संपर्क

पुन्हा FB-WhatsApp ठप्प झालं तर? हे आहेत Best पर्याय, नाही तुटणार जगाशी संपर्क

4 ऑक्टोबर 2021 रात्रीपासून तर 5 ऑक्टोबर 2021 च्या पहाटे चार वाजेपर्यंत संपूर्ण जगात फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअप (WhatsApp) अचानक पूर्णपणे ठप्प (Facebook Outage) झालं होतं. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास हे Apps तुम्हाला जगाशी संपर्क ठेवण्यासाठी मदत करतील.

01
4 ऑक्टोबर 2021 रात्रीपासून तर 5 ऑक्टोबर 2021 च्या पहाटे चार वाजेपर्यंत संपूर्ण जगात फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअप (WhatsApp) अचानक पूर्णपणे ठप्प (Facebook Outage) झालं. जगभरातील यूजर्सचे मेसेज, कॉल्स, इतकंच काय तर ऑफिसचं कामसुद्धा ठप्प झालं. अनेकांसाठी जगाशी संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान अशाप्रकारे भविष्यात परिस्थिती निर्माण झाल्यास कुणाशीही संवाद तुटू नये याकरता काही पर्याय तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

02
तुम्ही हे इंस्टंट मेसेजिंग अॅप वापरून तुमच्या मित्र-मैत्रिणींशी, कुटुंबीयांशी संपर्क सुरू ठेवू शकता. अर्थात फेसबुकच्या मालकीचे असणारे कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इंस्टंट मेसेजिंग अॅप बंद झाल्यास तुम्हाला या Apps चा वापर करून इतरांच्या संपर्कात राहता येईल

03
टेलिग्राम (Telegram)- Whatsapp ला पर्याय असणारे हे अ‍ॅप तसे सर्वाधिक जणांना माहित आहे. अनेकजण या अ‍ॅपचा वापरही करतात. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच इन्क्रीप्शनसह महत्त्वाचे फीचर्स मिळतात. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स हस्तांतरित करण्याचीही सुविधा आहे. हे अ‍ॅप देखील फ्री आहे...

04
2. सिग्नल (Signal) - सुरक्षेला प्राधान्य देणारं हे instant messaging app आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे सहसंस्थापक ब्रियान अ‍ॅक्टन यांनी हे अ‍ॅप डेेव्हलप करण्यासाठी मदत केली होती. यामध्येे देखील व्हॉट्सअ‍ॅपसारखीच फीचर्स आहेत. तसेच हे अ‍ॅप देखील एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड आहे.

05
3. आय मेसेजेस (iMessages)- हे अ‍ॅप Apple iPhone युजर्ससाठी आहे. हे एक उत्तर इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप असून ग्राहकांना फ्रीमध्ये टेक्स्ट करता येतात.

06
4. डिसकॉर्ड (Discord)- हा एक फोरमसारखा प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये तुम्हाला टेक्स्ट किंवा ग्रुपचॅट करता येईल.

07
5. मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams)- हे मायक्रोसॉफ्टचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे सॉफ्टवेअर आहे. याचा वापर देखील तुम्हाला मित्र-मैत्रिणींना मेसेज करण्यासाठी करता येईल. त्यामुळे WhatsApp जरी बंद झाले तरी तुम्ही याचा वापर करून गप्पा मारू शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • 4 ऑक्टोबर 2021 रात्रीपासून तर 5 ऑक्टोबर 2021 च्या पहाटे चार वाजेपर्यंत संपूर्ण जगात फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअप (WhatsApp) अचानक पूर्णपणे ठप्प (Facebook Outage) झालं. जगभरातील यूजर्सचे मेसेज, कॉल्स, इतकंच काय तर ऑफिसचं कामसुद्धा ठप्प झालं. अनेकांसाठी जगाशी संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान अशाप्रकारे भविष्यात परिस्थिती निर्माण झाल्यास कुणाशीही संवाद तुटू नये याकरता काही पर्याय तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES