advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / 15 जुलैपासून Amazon चा सर्वात मोठा सेल! 'या' 5 फोनवर मिळणार जबरदस्त सूट

15 जुलैपासून Amazon चा सर्वात मोठा सेल! 'या' 5 फोनवर मिळणार जबरदस्त सूट

Amazon चा या वर्षीचा सर्वात मोठा सेल म्हणजेच प्राइम डे सेल काही दिवसांतच सुरु होणार आहे. सेलची सुरुवात 15 जुलैपासून होणार आहे. या दरम्यान अनेक स्मार्टफोनवर तुम्हाल मोठी सूट मिळेल.

01
Samsung Galaxy M13 5G: हा Samsung फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीसह येतो. ग्राहक तो 12,999 रुपयांना सेलमध्ये खरेदी करू शकतील.

02
Lava Agni 2: तुम्हाला कर्व्ड डिस्प्ले असलेला मिड-रेंज फोन हवा असेल तर तुम्ही Lava Agni 2 साठी जाऊ शकता. हा फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आणि कर्व्ड AMOLED डिस्प्ले सह येतो. प्राइम डे सेल दरम्यान हा फोन 20,999 रुपयांना मिळेल.

03
Nokia C12: हा एक बजेट स्मार्टफोन आहे जो Android 12 Go वर चालतो आणि 2GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये मजबूत बॅटरीही आहे. डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह, हा फोन सेलमध्ये 5,129 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असेल.

04
OnePlus 10R 5G: हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8100 Max प्रोसेसर, 8GB RAM आणि 6.7-इंचAMOLED डिस्प्ले सह येतो. हा फोन अर्ली सेल डीलचा एक भाग आहे. सेलमध्ये हा फोन 32,999 रुपयांना मिळेल.

05
Redmi A2: हा स्मार्टफोन MediaTek Helio G36 प्रोसेसर, LCD डिस्प्ले आणि Android Go व्हर्जनसह येतो. या वर्षाच्या सुरुवातीला हा फोन लॉन्च झालाय.  हा फोन सेलमध्ये फक्त 5,699 रुपयांना खरेदी करता येईल.

  • FIRST PUBLISHED :
  • Samsung Galaxy M13 5G: हा Samsung फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीसह येतो. ग्राहक तो 12,999 रुपयांना सेलमध्ये खरेदी करू शकतील.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement