advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Virat & Vamika : विराट वामीकाची Pool Party! बाप लेकीचा फोटो शेअर करत क्रिकेटर म्हणाला....

Virat & Vamika : विराट वामीकाची Pool Party! बाप लेकीचा फोटो शेअर करत क्रिकेटर म्हणाला....

सध्या आयपीएल 2023 ला सुरुवात झाली असून यात दररोज रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यंदा भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली जबरदस्त फॉर्मात असून त्याने आयपीएलच्या सुरुवातीच्या 3 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक ठोकली आहेत. अशातच विराटने आज त्याची मुलगी वामीका सोबत एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोवर चाहते लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

01
विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 जानेवारी रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दोघांनी आपल्या मुलीचे नाव या दोघांच्या नावावरून 'वामीका' असे ठेवले.

विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 जानेवारी रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दोघांनी आपल्या मुलीचे नाव या दोघांच्या नावावरून 'वामीका' असे ठेवले.

advertisement
02
 यांनी अद्याप त्यांची मुलगी वामीका हीच चेहरा जगाला दाखवला नसला तरी दोघे तिचे काही क्युट फोटोस सोशल मीडियावर शेअर करतात.

विराट आणि अनुष्का यांनी अद्याप त्यांची मुलगी वामीका हीच चेहरा जगाला दाखवला नसला तरी दोघे तिचे काही क्युट फोटोस सोशल मीडियावर शेअर करतात.

advertisement
03
 त्याची पत्नी आणि मुलीला त्याचे लेडी लक मानतो. 2 वर्ष खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराटने बऱ्याच कालावधीनंतर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. याचे श्रेय त्याने वामीका आणि पत्नी अनुष्काला दिले होते.

विराट कोहली त्याची पत्नी आणि मुलीला त्याचे लेडी लक मानतो. 2 वर्ष खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराटने बऱ्याच कालावधीनंतर २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते. याचे श्रेय त्याने वामीका आणि पत्नी अनुष्काला दिले होते.

advertisement
04
नुकतंच विराटने त्याचा आणि वामीकाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो वामीका सोबत स्विमिंग पूल शेजारी बसलेला दिसत आहे.

नुकतंच विराटने त्याचा आणि वामीकाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो वामीका सोबत स्विमिंग पूल शेजारी बसलेला दिसत आहे.

advertisement
05
विराटने या फोटोला कोणतेही कॅप्शन दिले नसून केवळ हार्टचा पोस्ट केला आहे.

विराटने या फोटोला कोणतेही कॅप्शन दिले नसून केवळ हार्टचा पोस्ट केला आहे.

advertisement
06
सध्या या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून केवळ चार तासात 6.5 मिलियन लाईक्स आणि 48 हजार कमेंट्स केल्या आहेत.

सध्या या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून केवळ चार तासात 6.5 मिलियन लाईक्स आणि 48 हजार कमेंट्स केल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 जानेवारी रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दोघांनी आपल्या मुलीचे नाव या दोघांच्या नावावरून 'वामीका' असे ठेवले.

    MORE
    GALLERIES