अनुष्कानं शूटिंग सुरू केल्यानंतर सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या नव्या फोटोंसोबतच अनुष्काच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ (Throwback Video) प्रचंड व्हायरल होत आहे.