मला माहीत आहे मी धावा करु शकतो आणि गडीही बाद करू शकतो. एकदा माझ्या मित्रांनी दुपारच्या जेवणाला त्यांच्यासोबत यायला सांगितले. पण माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मग त्यांच्यासोबत कसं जायचं या विचारानेच मला शरमल्यासारखं झालं. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, माझ्याकडे पैसे नाहीत पण भूक आहे.’