advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL सामन्यादरम्यान या 'Mystery Girls' रातो रात बनल्या स्टार्स, पाहा PHOTO

IPL सामन्यादरम्यान या 'Mystery Girls' रातो रात बनल्या स्टार्स, पाहा PHOTO

आयपीएल (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. यावेळी चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत असून चाहत्यांनाही मैदानात एन्ट्री मिळणार आहे. आयपीएलमध्ये अनेकवेळा अशी मिस्ट्री गर्ल प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते जी सर्वांचे लक्ष वेधून घेते. यंदाच्या वर्षा कोण मिस्ट्री गर्ल (Mystery Girls) ठरेल हे लवकरच समजेल दरम्यान, आत्तापर्यंतच्या मिस्ट्री गर्ल संदर्भात घेऊ जाणून...

01
आयपीएल 2018 मध्ये मालती चहर रातोरात स्टार बनली, जेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यातील तिचा फोटो व्हायरल झाला. पुण्यात जेव्हा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज खेळवण्यात आला तेव्हा मालती चहर(Malti Chahar)) कॅमेऱ्यात कैद झाली. नंतर कळले की मालती ही चेन्नई संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची बहीण आहे. ती धोनीची कट्टर फॅन आहे.

02
आयपीएल 2019 च्या फायनलमध्ये एक मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद झाली, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. नंतर तिचे नाव आदिती हुंडिया (Aditi Hundia)असे समोर आले. मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान इतर सामन्यावेळीही चर्चेत राहिली आहे. आदिती हुंडिया व्यवसायाने मॉडेल आहे. ती 2017 फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट राहिली आहे.

03
आयपीएल IPL 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला चिअर करण्यासाठी आलेली एक मुलगी चाहत्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला गेला. ही मुलगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये या मुलीने खेळाडूंपेक्षा मिडीयाचे लक्ष अधिक वेधले. ल रंगाच्या टॉपमध्ये हॉट दिसणाऱ्या या मिस्ट्री गर्लचे नाव दीपिका घोष (Deepika Ghose)असे समोर आले आहे. दीपिका घोष ही कोरिओग्राफर आणि कंटेंट क्रिएटर आहे.

04
इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL 2020) चा 36 वा सामना मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (MI vs KXIP) यांच्यात खेळला गेला आणि हा सामना दोन सुपर ओव्हरच्या सामन्याबाबत इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला गेला. पण त्या सामन्यादरम्यान स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीत एक सुंदर मुलगी दिसली. तिच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले.  नंतर तिचे नाव रियाना लालवानी( Riana Lalwani) असल्याचे समोर आले.

05
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला सपोर्ट करण्यासाठी एक मिस्ट्री गर्ल नेहमीच येते. काव्या मारन(Kaviya Maran )असे या मुलीचे नाव आहे. काव्या मारन ही सन ग्रुपच्या मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा त्याचा संघ आहे. काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएल 2018 मध्ये मालती चहर रातोरात स्टार बनली, जेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यातील तिचा फोटो व्हायरल झाला. पुण्यात जेव्हा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज खेळवण्यात आला तेव्हा मालती चहर(Malti Chahar)) कॅमेऱ्यात कैद झाली. नंतर कळले की मालती ही चेन्नई संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची बहीण आहे. ती धोनीची कट्टर फॅन आहे.

    MORE
    GALLERIES