एका फॅन्सनं तिला लाईफ पार्टनरबद्दल प्रश्न विचारला. तुझा लाईफ पार्टनर होण्यासाठी काय निकष काय आहे? असा प्रश्न स्मृतीला विचारला होता.
स्मृतीनं या उत्तरात सांगितले की 'माझा लाईफ पार्टनर होण्याच्या दोन अटी आहेत. पहिली अट म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम हवं आणि दुसरी म्हणजे त्यानं पहिली अट फॉलो केली पाहिजे.