advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / T20 World Cup: मोकळ्या वेळेत टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंची फॅमिलीसोबत धमाल... फोटो Viral

T20 World Cup: मोकळ्या वेळेत टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंची फॅमिलीसोबत धमाल... फोटो Viral

T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियात अनेक भारतीय खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीयही आले आहेत. त्यामुळे मोकळ्या वेळेत हे खेळाडू ऑस्ट्रेलियाची सैर करण्याची संधी सोडत नाहीत. अशाच काही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातल्या सैरसपाट्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

01
प्रॅक्टिस सेशन्स, जिम, मॅचेस, प्रवास या सगळ्यातून वेळ मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेलेले खेळाडू आपल्या कुटुंबीयांनाही वेळ देताना दिसत आहेत. बऱ्याच खेळाडूंची फॅमिली सध्या त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मॅच असेल तिथे काही वेेळ हे खेळाडू बायको-मुलांसह फेरफटका मारताना दिसत आहेत.

02
कॅप्टन रोहित शर्मा सिडनीमध्ये पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह

03
पत्नी देविशासह सूर्यकुमार यादव

पत्नी देविशासह सूर्यकुमार यादव

advertisement
04
सोशल मीडिया स्टार धनश्री वर्मा आणि टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल

05
हार्दिक पंड्या मुलगा अगस्त्य आणि पत्नी नताशासह

  • FIRST PUBLISHED :
  • प्रॅक्टिस सेशन्स, जिम, मॅचेस, प्रवास या सगळ्यातून वेळ मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेलेले खेळाडू आपल्या कुटुंबीयांनाही वेळ देताना दिसत आहेत. बऱ्याच खेळाडूंची फॅमिली सध्या त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मॅच असेल तिथे काही वेेळ हे खेळाडू बायको-मुलांसह फेरफटका मारताना दिसत आहेत.

    MORE
    GALLERIES