advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / मला क्रिकेट आवडत नाही पण...; शाहरुखच्या लेकीनं केलं शार्दुल ठाकुरचं कौतुक

मला क्रिकेट आवडत नाही पण...; शाहरुखच्या लेकीनं केलं शार्दुल ठाकुरचं कौतुक

शार्दुलच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. केकेआरचा संघमालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने शार्दुल ठाकुरवर कौतुकाचा वर्षाव केला.

01
आयपीएलमध्ये कोलकाता रायडर्सने दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या केकेआरची सुरुवात अडखळत झाली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकुरने महत्त्वाची खेळी साकारली.

02
केकेआरकडून रहमनुल्लाह गुरबाज फटकेबाजी करत होता. मात्र तो बाद झाल्यानंतर रसेल शून्यावर बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकुरने २० चेंडूत अर्धशतक झळकावलं.

03
शार्दुल ठाकूरने २० चेंडूत अर्धशतक करताना ३ षटकार आणि ९ चौकार मारले. त्याने एकूण ६८ धावा केल्या. शार्दुल ठाकूरशिवाय रिंकू सिंहने ४६ धावांची खेळी केली.

04
शार्दुलच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. केकेआरचा संघमालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने शार्दुल ठाकुरवर कौतुकाचा वर्षाव केला.

शार्दुलच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. केकेआरचा संघमालक शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने शार्दुल ठाकुरवर कौतुकाचा वर्षाव केला.

advertisement
05
केकेआरच्या फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांच्या गोलंदाजीच्या जाळ्यात आरसीबीचे फलंदाज अडकले. त्यांचा डाव १२३ धावातच संपुष्टात आला.

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएलमध्ये कोलकाता रायडर्सने दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या केकेआरची सुरुवात अडखळत झाली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकुरने महत्त्वाची खेळी साकारली.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement