सारानं या फोटोंना सुंदर कॅप्शन देखील दिली आहे..तिनं म्हटलं आहे..यातला एक फोटो असा निवडता येत नाही..तुमचा आवडता कोणता..असा प्रश्न तिनं केला आहे.
गेल्या काही काळापासून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं नाव जोडलं जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये शुभमन गिलच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
एकानं म्हटलं आहे की, शुभमन भय्याला आवडतेस, मग आम्हाला पण आवडतेस..तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, हामारी भाभी कैसी हो..सारा जैशी हो..
एकानं म्हटलं आहे की, Please subhman bhaiya se shadi kar lo ham fan logo ki bahut echa hai 😢..अशा असंख्य कमेंट साराच्या फोटोंवर आल्या आहेत.