Home » photogallery » sport » SANIA MIRZA CELEBRATES SON IZHAAN BIRTHDAY WITH PAKISTAN CRICKET TEAM POST HEARTFELT NOTE AJ

सानिया मिर्झानं पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला मुलाचा वाढदिवस, लिहिला भावनिक संदेश; पाहा PHOTOs

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा सध्या टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने पाकिस्तानी टीमसोबत आहे. मुलगा इजहान मिर्जा मलिक याचा वाढदिवस सानिया आणि तिचा पती शोएब मलिकने पाकिस्तानी टीमसोबत साजरा केला. पाकिस्तानी संघाचा टी-20 मधील आतापर्यंतचा प्रवास जोरदार राहिला आहे. त्यामुळे टीममध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

  • |