advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / ऋतुराजने सांगितलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सिक्रेट, IPL जिंकताच पहिल्यांदा फोटो केला शेअर

ऋतुराजने सांगितलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सिक्रेट, IPL जिंकताच पहिल्यांदा फोटो केला शेअर

Ruturaj Gaikwad Girlfriend Utkarsha : लग्नासाठी WTC चॅम्पियनशिपमधून माघार घेतलेल्या ऋतुराज गायकवाडने पहिल्यांदाच होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

01
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर गुजरात टायटन्सला हरवलं. या सामन्यात पावसामुळे चेन्नईला 15 षटकात विजयासाठी 171 धावांचे आव्हान मिळाले होते. रविंद्र जडेजाने अखेरच्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.

02
आयपीएल फायनलमध्ये मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाडने लहानशी पण महत्त्वाची खेळी केली. ऋतुराजने 16 चेंडूत 26 धावा केल्या. त्याने डेवॉन कॉनवेसोबत मिळून 6.3 षटकात 74 धावा केल्या. या भागिदारीने चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा पाया रचला.

03
ऋतुराज गायकवाडसाठी दोन आनंदाच्या गोष्टी आहेत. एक तर त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचा विजेता बनला. दुसरी गोष्ट म्हणजे आयपीएलनंतर तो आय़ुष्यातली दुसरी इनिंग सुरू करणार आहे. ऋतुराज गर्लफ्रेंड उत्कर्षासोबत लग्न करणार आहे. 3 जून रोजी तो लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय.

04
ऋतुराजने आतापर्यंत उत्कर्षाबाबत काही सांगितले नाही. मात्र चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावल्यानंतर सोशल मीडियावरून पहिल्यांदा त्याने उत्कर्षासोबतचा फोटो शेअर केला आहे. यानंतर ऋतुराजला लग्नासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

05
ऋतुराज गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात महेंद्रसिंह धोनी आणि उत्कर्षा यांच्यासोबत ऋतुराज ड्रेसिंग रुममध्ये बसले आहेत. या फोटोला दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेणारं आहे. माझ्या आयुष्यातील दोन VVIP असं ऋतुराजने म्हटलं आहे. यासाठी त्याने देवाचे आभारही मानले आहेत.

06
ऋतुराजने याशिवाय उत्कर्षासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. आयपीएल ट्रॉफी हातात घेतलेला हा फोटो आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर ऋतुराजच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केलं आहे.

07
ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023मध्ये 16 सामन्यात 6 अर्धशतकांच्या मदतीने 590 धावा केल्या आहेत. ऋतुराज WTC फायनलच्या संघातही होता. पण लग्नामुळे तो इंग्लंडला जाऊ शकणार नाही. त्याच्या जागी यशस्वी जयस्वालची वर्णी लागली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर गुजरात टायटन्सला हरवलं. या सामन्यात पावसामुळे चेन्नईला 15 षटकात विजयासाठी 171 धावांचे आव्हान मिळाले होते. रविंद्र जडेजाने अखेरच्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.

    MORE
    GALLERIES