मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » T20 World Cup: वर्ल्ड कपच्या मैदानात हिटमॅनचा 'शो', मोडणार धोनीचा 6 वर्षांपूर्वीचा 'तो' रेकॉर्ड

T20 World Cup: वर्ल्ड कपच्या मैदानात हिटमॅनचा 'शो', मोडणार धोनीचा 6 वर्षांपूर्वीचा 'तो' रेकॉर्ड

T20 World Cup: रोहित शर्माच्या नेतृत्वात यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल. पण याच स्पर्धेत रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनीचा एक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  , India