होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Asia Cup 2022: पाकिस्तानचा हा फलंदाज तुफान फॉर्ममध्ये, दहा वन डेत 4 शतकं 5 अर्धशतकं
Asia Cup 2022: पाकिस्तानचा हा फलंदाज तुफान फॉर्ममध्ये, दहा वन डेत 4 शतकं 5 अर्धशतकं
Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तान संघातला आशिया चषकातल्या सामन्याला अवघे सात दिवस उरले आहेत. पण त्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला रोखणं टीम इंडियासमोरचं प्रमुख आव्हान असेल.