मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » T20 World Cup: विराटसोबत दिसणारी ही मुलगी कोण? सोशल मीडियात फोटो Viral

T20 World Cup: विराटसोबत दिसणारी ही मुलगी कोण? सोशल मीडियात फोटो Viral

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली सध्या टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आहे. याच दरम्यान विराटचा एका मुलीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. त्यामुळे विराट सोबत दिसणारी ही मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India