Home » photogallery » sport » MUMBAI INDIANS ANNOUNCED COACH AND SUPPORT STAFF TEAM FOR T20 LEAGUE IN UAE MHSK

Mumbai Indians: पाहा मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांची नवी 'पलटन', गाजवणार यूएईचं रणांगण

रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेल्या मुंबई इंडियन्सनं आता आयपीएलसह जगातल्या इतर व्यावसायिक टी20 लीगकडे आपला मोर्चा वळवला आहे. रिलायन्सनं आगामी यूएई टी20 लीग आणि दक्षिण आफ्रिकेतल्या टी20 लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. दरम्यान आज मुंबई इंडियन्सच्या एमआय एमिरेट्स या यूएई टी20 लीगमध्ये खेळणाऱ्या संघातील प्रशिक्षकांच्या नावाची घोषणा करण्यात आली. एमआय एमिरेट्सच्या प्रशिक्षकांची पलटन कशी आहे आपण पाहूयात....

  • |