advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL2023 : एमएस धोनीपेक्षा केएल राहुलची सॅलरी आहे जास्त, रोहित-पांड्याला किती?

IPL2023 : एमएस धोनीपेक्षा केएल राहुलची सॅलरी आहे जास्त, रोहित-पांड्याला किती?

आय़पीएल 2023च्या हंगामाचे शेड्युलही समोर आलं आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार आहे.

01
इंडियन प्रीमियर लीगचे काउंटडाऊन सुरू झालं आहे. आय़पीएल 2023च्या हंगामाचे शेड्युलही समोर आलं आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार आहे.

02
आयपीएलमध्ये कर्णधारांना मिळणाऱ्या सॅलरीबाबत मोठी माहिती आता समोर आली आहे. यात केएल राहुलची सॅलरी सर्वाधिक आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असेलल्या केएल राहुलची सॅलरी 17 कोटी रुपये इतकी आहे.

03
केएल राहुलनंतर सर्वात महागड्या कर्णधारांमध्ये रोहित शर्माचा दुसरा क्रमांक लागतो. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची सॅलरी 16 कोटी रुपये इतकी आहे.

04

advertisement
05
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची सॅलरी 14 कोटी रुपये इतकी आहे.

06
पाचव्या क्रमांकावर कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. कर्णधार म्हणून तो 12.25 कोटी रुपये सॅलरी घेतो.

07
चेन्नई सुपर किंग्जचे सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा एम एस धोनी या यादीत सहाव्य क्रमांकावर आहे. त्याची सॅलरी 12 कोटी रुपये इतकी आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • इंडियन प्रीमियर लीगचे काउंटडाऊन सुरू झालं आहे. आय़पीएल 2023च्या हंगामाचे शेड्युलही समोर आलं आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार आहे.

    MORE
    GALLERIES