मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IPL Auction : मुंबईने ग्रीनला केलं करोडपती, गर्लफ्रेंड पाहून वाटेल अमिताभ-जयाची जोडी

IPL Auction : मुंबईने ग्रीनला केलं करोडपती, गर्लफ्रेंड पाहून वाटेल अमिताभ-जयाची जोडी

IPL 2023 Auction: आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये पहिल्यांदाच सामील झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून ग्रीन याच्यावर पैशांचा पाऊस पडला. मुंबई इंडियन्सने ग्रीनला 17.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मुंबईच्या टीमची आयपीएल इतिहासातली ही सर्वाधिक बोली आहे. कॅमरून ग्रीनच्या गर्लफ्रेंडचे फोटो बघितल्यानंतर तुम्हाला अमिताभ-जया बच्चन यांच्या जोडीची आठवण येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Kochi [Cochin], India