आयपीएल 2023 च्या करो या मरोच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध पराभव झाला, पण रिंकू सिंगने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. रिंकूची बॅटिंग बघून लखनऊचा मेंटर गौतम गंभीरनेही त्याचं कौतुक केलं. शेवटच्या ओव्हरपर्यंत रिंकूने लखनऊच्या चाहत्यांचं ब्लड प्रेशर वाढवलं होतं. या सामन्यात फक्त एका रननेच लखनऊचा विजय झाला. (IPL)
वाजमाचं भारतासोबतही खास नातं आहे. भारत-अफगाणिस्तानमध्ये चांगलं नातं राहावं, यासाठी वाजमा आग्रही असते. आशिया कपदरम्यान भारताच्या मॅचवेळी वाजमा स्टेडियममध्ये आली होती, तेव्हापासूनच ती चर्चेत आली. सध्या ती आयपीएल पाहण्यासाठी भारत दौऱ्यावर आली आहे. केकेआर आणि लखनऊ यांच्यातल्या सामन्यादरम्यान रिंकूची बॅटिंग पाहून वाजमा प्रभावित झाली. (wazhma ayoubi Instagram)