भारताची बॅटर जेमिमा रॉड्रिग्स सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि ती सिक्स पॅक ऍब्स कमावण्यासाठी कठोर मेहनत करत आहे. (Jemimah Rodrigues/Instagram)
जेमिमाने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधले आपले काही फोटो शेयर केले आहेत, ज्यात ती आपली फिट बॉडी दाखवत आहे.
जेमिमाच्या या फोटोवर टोकयो ऑलिम्पिकचा ब्रॉन्झ मेडलिस्ट आणि भारतीय हॉकी टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेश यानेही कमेंट केली आहे. 6 पॅक लवकरच येत आहेत, असं श्रीजेश म्हणाला.
जेमिमानेही चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. एक्स्ट्रा मॉजरेला चीजसोबत चीज बर्स्ट मार्गेरिटा पिझ्झा, असं जेमिमा म्हणाली. Jemimah Rodrigues/Instagram)
जेमिमा सध्या ऑस्ट्रेलियात आहे, या दौऱ्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये तिला खेळण्याची संधी मिळाली नाही. (Jemimah Rodrigues/Instagram)