advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / क्रिकेटमधल्या मैत्रीची 75 वर्षे, भारत-ऑस्ट्रेलियासाठी अहमदाबाद कसोटी खास

क्रिकेटमधल्या मैत्रीची 75 वर्षे, भारत-ऑस्ट्रेलियासाठी अहमदाबाद कसोटी खास

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि रोहित शर्मा यांना दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी कसोटी कॅप दिली.

01
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला अखेरचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये सुरू झाला. या सामन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे उपस्थित होते.

02
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मैदानावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्वागत केले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि रोहित शर्मा यांना दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी कसोटी कॅप दिली.

03
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासोबतच भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठीही हे वर्ष एक माइलस्टोन आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी मालिकेला ७५ वर्षे पूर्ण झाली.

04
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली क्रिकेट मालिका नोव्हेंबर १९४७ ते फेब्रुवारी १९४८ या कालावधीत झाली होती. ही मालिका पाच कसोटी सामन्यांची होती.

05
सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिल्या तीन सामन्यात भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबाद कसोटीतील निकालावर भारताचा WTC फायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग ठरणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला अखेरचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये सुरू झाला. या सामन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे उपस्थित होते.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement