मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » रन रेट कसा मोजला जातो? IPL प्लेऑफच्या लढतीत ठरतोय गेम चेंजर, 3 जागांसाठी 5 संघात टक्कर

रन रेट कसा मोजला जातो? IPL प्लेऑफच्या लढतीत ठरतोय गेम चेंजर, 3 जागांसाठी 5 संघात टक्कर

आयपीएल 2023 मध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता संघांमध्ये रनरेटचे युद्धही पाहायला मिळत आहे. 16 गुण मिळवूनही कोणत्याही एका संघाला नेट रनरेटच्या आधारे टॉप-4 मधून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थान आणि पंजाबसारख्या संघांनाही निव्वळ धावगतीच्या आधारावर प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India