Home » photogallery » sport » CHRIS TREMLETT CRICKETER TURNS INTO BODYBUILDER MHSK

Cricket: क्रिकेटर बनला ‘बाहुबली’, मास्टर ब्लास्टर सचिनही याच्या बॉडीवर फिदा

ख्रिस ट्रेमलेट हा इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज. पण वयाच्या 33 व्या वर्षी दुखापतीमुळे त्याला क्रिकेटला गुडबाय करावं लागलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ट्रेमलेटनं आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आज तो एखाद्या बॉडीबिल्डरपेक्ष कमी नाही. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनही त्याचं कौतुक केलं आहे.

  • |