मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » कसोटी डेब्युआधी चक्रीवादळाने घर नेलं, LIVE पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला क्रिकेटर

कसोटी डेब्युआधी चक्रीवादळाने घर नेलं, LIVE पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला क्रिकेटर

Blair Tickner Cried in Press Conference Cyclone Gabrielle: न्यूझीलंडमध्ये गॅब्रियल चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले असून यामध्ये ५० हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. यात इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या क्रिकेटरच्या घराचाही समावेश आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India