advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPLमध्ये 'बाप से बेटा सवाई', अर्जुनने घेतली पहिली विकेट, सचिनने केलं कौतुक

IPLमध्ये 'बाप से बेटा सवाई', अर्जुनने घेतली पहिली विकेट, सचिनने केलं कौतुक

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरला आयपीएलच्या कारकिर्दीत जी गोष्ट जमली नाही ती अर्जुन तेंडुलकरने केली. याबद्दल सचिनने मुलगा अर्जुनचं तोंडभरून कौतुक केलं.

01
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने मंगळवारी रात्री आयपीएल २०२३ मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. पाचव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला १४ धावांनी हरवलं. या सामन्यात २०व्या षटकात डावखुरा गोलदाज अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त गोलंदाजी केली. सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १९२ धावा केल्या होत्या. तर हैदराबादला १७८ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

02

advertisement
03

advertisement
04

advertisement
05

advertisement
06

  • FIRST PUBLISHED :
  • रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने मंगळवारी रात्री आयपीएल २०२३ मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. पाचव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला १४ धावांनी हरवलं. या सामन्यात २०व्या षटकात डावखुरा गोलदाज अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त गोलंदाजी केली. सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १९२ धावा केल्या होत्या. तर हैदराबादला १७८ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

    MORE
    GALLERIES