advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / कलियुगात शनिदेव शनिशिंगणापूरहून इथे येऊ लागले, डिसामध्ये आहे प्राचीन मंदिर

कलियुगात शनिदेव शनिशिंगणापूरहून इथे येऊ लागले, डिसामध्ये आहे प्राचीन मंदिर

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात डिसापासून ५ किलोमीटर अंतरावर भोयान नावाचं गाव आहे. या गावात असलेलं शनिदेवाचं मंदिर हे प्राचीन आहे. या मंदिरात भैरवनाथ आणि हनुमान यांच्याही मूर्ती आहेत.

01
बनासकांठा जिल्ह्यात डिसा पालनपूर महामार्गावर शनिदेवाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. या मंदिरात शनिदेवासह भैरवनाथ आणि हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात भाविक देवाचं दर्शन घेतात. तसंच तेल आणि कुंकू वाहतात. ऐतिहासिक असलेल्या या मंदिराचा महिमा प्रसिद्ध आहे.

02
 शनिदेवाचं मंदिर असलं तरी या मंदिरात भैरवनाथ आणि हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. दर शनिवारी या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात. शनिदेव आणि हनुमान यांच्या मूर्तीला कुंकू आणि तेल वाहतात. फुले अर्पण केली जातात.

03
शनिदेवाला तेल अर्पण केल्यास साडेसातीचा त्रास कमी होतो अशी एक समजूत आहे. शनिदेवाचं सर्वात जुने मंदिर शनिशिंगणापूर इथं आहे. लोकमान्यतेनुसार स्वत: शनिदेव तिथे होते असं सांगण्यात येतं. जो कुणी शनि महाराजांची पूजा करतो त्यांना याचं चांगलं फळ मिळतं.

04
ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याला साडेसाती असल्याच त्याच्या कर्मकुंडलीवर मोठा प्रभाव पडतो. शनिला सूर्याचा पुत्र आणि मृत्यूदेवता यमाचा भाऊ असंही म्हटलं जातं. श्री शनि महात्म्यात शनिदेवाची स्तुती करताना त्याचा रंग काळा असून त्याचे रूप सुंदर असल्याचं म्हटलंय.

05

advertisement
06
शनिबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. शनिदेव फक्त अडचणी आणतो असं काहींना वाटतं. पण शास्त्रानुसार, परीक्षेत अडथळा निर्माण करतो पण दुसऱ्या बाजूला आनंदी असल्यास सर्वात परोपकारीही ठरतो.

  • FIRST PUBLISHED :
  • बनासकांठा जिल्ह्यात डिसा पालनपूर महामार्गावर शनिदेवाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. या मंदिरात शनिदेवासह भैरवनाथ आणि हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात भाविक देवाचं दर्शन घेतात. तसंच तेल आणि कुंकू वाहतात. ऐतिहासिक असलेल्या या मंदिराचा महिमा प्रसिद्ध आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement