advertisement
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Rashichakra: अनिष्टकारी समसप्तक योग बनलाय! सावध न राहिल्यास या 5 राशींवर कोसळेल मोठं संकट

Rashichakra: अनिष्टकारी समसप्तक योग बनलाय! सावध न राहिल्यास या 5 राशींवर कोसळेल मोठं संकट

Samsaptak Yoga 2023 Negative Effects: जुलै 2023 मध्ये मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. 1 जुलै रोजी पहाटे 02:37 वाजता सिंह राशीत मंगळाचे राशीपरिवर्तन होईल. 1 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत मंगळ सिंह राशीत असेल. सिंह राशीत आल्यानं मंगळ उग्र होऊ शकतो. यासोबतच सिंह राशीत मंगळाची उपस्थिती आणि कुंभ राशीत शनीची उपस्थिती यामुळे समसप्तक योग तयार होईल, जो अनिष्टकारी मानला जातो.

01
मंगळ आणि शनीच्या समोरासमोरील ग्रहस्थितीमुळे समसप्तक योग तयार होईल. समसप्तक योगामुळे धनहानी, आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी कोणत्या 5 राशीच्या लोकांनी समसप्तक योगात काळजी घेणे आवश्यक आहे, याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.

02
समसप्तक योग 2023 राशिचक्रांवर नकारात्मक प्रभाव मेष : मंगळ आणि शनीच्या ग्रहस्थितीमुळे तयार झालेल्या समसप्तक योगामुळे मेष राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल. वाहनाने अपघात होण्याची शक्यता आहे, वाहन जपून चालवा. लव्ह लाईफमध्येही त्रास होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. पोटाचा त्रास होऊ शकतो. खाण्यावर संयम ठेवा.

03
कर्क : समसप्तक योगामुळे 1 जुलै ते 18 ऑगस्ट या काळात तुम्ही त्रस्तही राहू शकता. बोलण्यावर संयम ठेवावा, अन्यथा काम बिघडू शकते. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांनी वादात पडू नये. 'कामाशी काम' या पद्धतीनं काम करत राहा. जास्त बोलल्याने तुमच्याबद्दल चुकीची धारणा निर्माण होऊ शकते.

04
कन्या :  राशीच्या लोकांना पैशाच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. उधळपट्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा कर्ज घेण्याची परिस्थिती येऊ शकते. कोणतीही गुंतवणूक शहाणपणाने करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तणाव दूर करण्यासाठी योगा करा.

05
मकर : समसप्तक योगात या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. वाहन जपून चालवा, कौटुंबिक कलहामुळे मन अस्वस्थ राहील. घरातील वादविवादामुळे तणाव वाढू शकतो. या दरम्यान, तुमचे उत्पन्न असेल, परंतु खर्चाचा हिशेबही नसेल.

06
मीन: नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही, त्यामुळे अस्वस्थ व्हाल. मात्र, तुम्हाला तुमचे विचार आणि वागणूक बदलावी लागेल. 1 जुलै ते 18 ऑगस्ट दरम्यान तुमच्यात अहंकाराची भावना जास्त असू शकते. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :
  • मंगळ आणि शनीच्या समोरासमोरील ग्रहस्थितीमुळे समसप्तक योग तयार होईल. समसप्तक योगामुळे धनहानी, आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांनी कोणत्या 5 राशीच्या लोकांनी समसप्तक योगात काळजी घेणे आवश्यक आहे, याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.

    MORE
    GALLERIES