आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आज तुम्ही आपल्या स्टेटसला गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदर शुभेच्छापर संदेश ठेवू शकता, ते निश्चितच सर्वांना आवडतील.
गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे..!