मराठी बातम्या » फोटोगॅलरी » religion » तुमच्या प्रियजनांना फोटो आणि स्टेटसवरुन अशा द्या अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

तुमच्या प्रियजनांना फोटो आणि स्टेटसवरुन अशा द्या अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी लोक गणेशाचे आवर्जुन पूजा करतात आणि त्याच्या आशिर्वादाने कामाची सुरूवात करतात. या दिवशी लोक गणेशासाठी उपवास देखील करतात, तर रात्री चंद्र आल्यानंतर हा उपवास सोडला जातो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना गणेशभक्तांमध्ये असते. आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आम्ही तुमच्यासाठी सोशल मीडियात व्हायरल होणारे काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस (Sankashti whatsapp status), फेसबूक स्टेट्सन ठेवू शकता तसेत तुमच्या प्रियजनांना ते मेसेजेस पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India