[caption id="attachment_924521" align="aligncenter" width="1200"] हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पुण्यात रेड अलर्ट असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे [/caption] [caption id="attachment_924522" align="aligncenter" width="1200"] पुण्यासोबत पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही पावसाचा रेड अलर्ट आहे [/caption] [caption id="attachment_924524" align="aligncenter" width="1200"] तर मुंबई, रत्नागिरी आणि सातारा इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे [/caption] [caption id="attachment_924523" align="aligncenter" width="1200"] या ठिकाणीही मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे [/caption] [caption id="attachment_924520" align="aligncenter" width="1200"] येत्या 4 दिवसात हवामान विभागाकडून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे [/caption] [caption id="attachment_924519" align="aligncenter" width="1200"] विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून इथेही मुसळधार पाऊस हजेरी लावेल [/caption] यासोबतच नाशिक, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे