advertisement
होम / फोटोगॅलरी / पुणे / Weather Update : राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; पुण्यासह या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट

Weather Update : राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; पुण्यासह या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट

आज राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार असून अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

01
पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे

पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे

advertisement
02
या चारही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

03
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

04
मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे

05
राज्यातील इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट देण्यात आला आहे

06
तर काही ठिकाणी मात्र हलका पाऊस हजेरी लावेल

07
उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होईल

उद्या पावसाचा जोर काहीसा कमी होईल

  • FIRST PUBLISHED :
  • पुण्यासह पालघर, सातारा आणि रायगडमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे

    MORE
    GALLERIES