होम / फोटोगॅलरी / पुणे / Weather Update : आज पुण्यासह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : आज पुण्यासह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे