होम / फोटोगॅलरी / पुणे / Weather Update : मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 5 दिवस या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
Weather Update : मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 5 दिवस या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
शनिवारी मुंबई आणि पुण्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आता पुढील 5 दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.