[caption id="attachment_927756" align="aligncenter" width="1200"] हा अपघात झाल्याने पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. [/caption] [caption id="attachment_927755" align="aligncenter" width="1200"] नाशिकच्या बाजूला जाताना चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. [/caption] [caption id="attachment_927754" align="aligncenter" width="1200"] अपघातात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दोन्ही वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. [/caption] [caption id="attachment_927752" align="aligncenter" width="1200"] जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. [/caption] खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत [caption id="attachment_927753" align="aligncenter" width="1200"] वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे. [/caption] हा अपघात इतका भीषण होता की चालकाला खेचून बाहेर काढावं लागलं.