Home » photogallery » pune » PUNE LOCKDOWN NEWS MINI LOCKDOWN WILL BE IMPLEMENTED IN PUNE FROM TODAY PHOTOS MHSS

...आणि पुणेकर '7 च्या आत घरात' पोहोचले, पुण्यातील संचारबंदीचे PHOTOS

pune lockdown news : पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आज 3 एप्रिलपासून संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी (Mini lockdown) असणार आहे. पहिल्याच दिवशी कडक पालन करण्यात आले आहे (अद्वैत मेहता, प्रतिनिधी)

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |