advertisement
होम / फोटोगॅलरी / पुणे / Gold-Silver Rate today in Pune: पुण्यात चांदीचे दर ‘जैसे थे’, पाहा काय आहेत सोन्याचे भाव

Gold-Silver Rate today in Pune: पुण्यात चांदीचे दर ‘जैसे थे’, पाहा काय आहेत सोन्याचे भाव

पुण्यात सोन्या-चांदीच्या दरात रोज चढ-उतार सुरूच असतात. आज सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे.

  • -MIN READ

01
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.

advertisement
02
 पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

03
गुढीपाडवा आणि रामनवमी या सणाच्या कालावधीमध्ये पुण्यातील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती.

04
 पुण्यात सोन्या-चांदीच्या दरात रोज चढ-उतार सुरूच असतात. आज सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे.

पुण्यात सोन्या-चांदीच्या दरात रोज चढ-उतार सुरूच असतात. आज सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे.

advertisement
05
 पुण्यात काल (31 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 61271 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56165 रुपये प्रती तोळा इतका होता.

06
 पुण्यात आज (1 एप्रिल) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 61102 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56010 रुपये प्रती तोळा इतका आहे.

07
 पुण्यात आज (1 एप्रिल) ) 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6112 तर 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5601 इतकी आहे.

08
 पुणे शहरातील चांदीचा स्थिर आहे. आजही चांदी 72000 रुपये प्रतीकिलो आहे.

09
 पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. या किंमतीमध्ये जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे.

    MORE
    GALLERIES