[caption id="attachment_920785" align="aligncenter" width="1200"] तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमधील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला [/caption] [caption id="attachment_920781" align="aligncenter" width="1200"] सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वीच झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. [/caption] [caption id="attachment_920789" align="aligncenter" width="1200"] मृतदेह 2-3 दिवस घरातच राहिल्याने आत दुर्गंधीही पसरली होती. [/caption] [caption id="attachment_920787" align="aligncenter" width="1200"] गेल्या काही दिवसांपासून ते येथील एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते, असं समजलं आहे [/caption] [caption id="attachment_920788" align="aligncenter" width="1200"] शविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल [/caption] [caption id="attachment_920790" align="aligncenter" width="1200"] रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहातो [/caption] या घरात रवींद्र महाजनी एकटेच राहात होते