advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Sania-Shoaib: पती पत्नी और वो... स्विमिंग पूलमधल्या 'त्या' फोटोंमुळे सानिया-शोएबच्या नात्यात दुरावा?

Sania-Shoaib: पती पत्नी और वो... स्विमिंग पूलमधल्या 'त्या' फोटोंमुळे सानिया-शोएबच्या नात्यात दुरावा?

Sania-Shoaib: सध्या क्रीडा विश्वात पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्यातल्या दुराव्याच्या बातम्या वेगानं पसरतायत. पण या बातम्या खऱ्या आहेत का? त्या चर्चांमागचं कारण काय? पाहूयात

01
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा... क्रीडाविश्वातली नेहमी चर्चेत असलेली जोडी. पण याच शोएब आणि सानियाच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या जोरदारपणे सुरु आहेत. बातमी घटस्फोटापर्यंत गेल्याची चर्चाही सुरु आहे.

02
2010 साली सानिया मिर्झा आणि शोएबचं लग्न झालं होतं. त्यांना इझान नावाचा मुलगाही आहे.

03
पण 12 वर्षांनी शोएब आणि सानियाच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण काय? तर याचं कारण शोएब मलिकनं केलेलं एक फोटोशूट असल्याचं बोललं जातंय.

04
या फोटोशूटमध्ये शोएब एका अभिनेत्रीसह दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला.

05
फोटो व्हायरल झाले आणि त्याचदरम्यान सानियानं एक इन्स्टाग्राम पोस्ट केली. 'दुखावलेलं मन घेऊन कुठे जायचं?' अशा आशयाची पोस्ट सानियानं केली होती.

06
दरम्यान फोटोतली ही महिला आहे पाकिस्तानी अभिनेत्री आणि यूट्यूबर आएशा ओमर.

07
आयेशा ओमर आणि शोएबचं फोटोशूट सध्या चांगलंच गाजतंय. त्यावर अजून तरी स्पष्टपणे सानिया किंवा शोएबकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. पण सोशल मीडियात मात्र त्यांच्या सगळं काही आलबेल नाही असंच चित्र आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • शोएब मलिक आणि सानिया मिर्झा... क्रीडाविश्वातली नेहमी चर्चेत असलेली जोडी. पण याच शोएब आणि सानियाच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या जोरदारपणे सुरु आहेत. बातमी घटस्फोटापर्यंत गेल्याची चर्चाही सुरु आहे.

    MORE
    GALLERIES