मराठी बातम्या » फोटोगॅलरी » photogallery » देशभरात ढिगभर पार्क असताना नामिबियन चित्ता ठेवण्यासाठी एमपीमधील कुनो नॅशनल पार्कचं का निवडलं? कारण आहे खास

देशभरात ढिगभर पार्क असताना नामिबियन चित्ता ठेवण्यासाठी एमपीमधील कुनो नॅशनल पार्कचं का निवडलं? कारण आहे खास

2010 ते 2012 दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये दहा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात कुनो हे चित्त्यांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित ठिकाण असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India