advertisement
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / PHOTOS: जगभरातील विविध देशांत निरनिराळ्या आहेत विवाह चालीरिती, जाणून घ्या यामागची खास कारणं

PHOTOS: जगभरातील विविध देशांत निरनिराळ्या आहेत विवाह चालीरिती, जाणून घ्या यामागची खास कारणं

जगभरात विवाहाच्या (Marriage) निरनिराळ्या पद्धती, रिती आणि परंपरा आढळतात. एकट्या भारतातच शेकडो परंपरांचं गणित सहज करता येईल. पण भारताबाहेर जगभरात अशाच काही भिन्न विवाहाच्या चालीरिती आहेत. पाहूयात नक्की यात काय विशेष दडलंय.

01
जगभरात विवाहाच्या निरनिराळ्या पद्धती, रिती आणि परंपरा आढळतात. एकट्या भारतातच शेकडो परंपरांच गणित सहज करता येईल. पण भारता बाहेर जगभरात अशाच काही भिन्न विवाहाच्या चालीरिती आहेत. पाहूयात नक्की यात काय विशेष दडलय.

02
सुरुवात आपल्या भारत देशापासूनच करू, भारतात विवाहावेळी नवरीच्या हातावर मेहेंदी काढण्याची प्रथा आहे. ही प्रथा जवळपास सगळ्याच जाती धर्माच्या विवाहसांठी भारतात पाळली जाते.

03
इटली - इटली देशात लग्नाला जाताना पाहूणे गोड बादाम घेऊन जातात. किंवा निदान पाच बदाम तरी आणलेच जातात. कारण बदाम हे आरोग्यवर्धक असतात.

04
स्विडन - स्विडन देशात विवाहा वेळी नवरीच्या केसात विशिष्ठ फुलांची माळ लावण्याची प्रथा आहे. तर हे प्रेमाचं तसेच एकजूटीचं प्रतिक मानलं जातं.

05
व्हेनेझुयेला - या देशात विवाहामधून नवरा नवरीने बाहेर जाऊण एकमेकांसोबत वेळ घालवण्याची प्रथा आहे. ही प्रथा म्हणजे गुड लक मानलं जातं.

06
नेदरलँड - या देशात लग्नासाठी आलेले पाहूने त्यांच्या सदिच्छा एका कार्डवर लिहून त्या एका कुंडीतील झाडाला बांधल्या जातात. विशेषता हे डच लग्नांमध्ये दिसून येते.

07
फिलिपिन्स - या देशात विवाहावेळी नवरा आणि नवरी एकत्र हातात पांढरे पारवे घेऊन ते आकाशात उडण्यासाठी सोडतात.

08
जपान - या देशात एकाच ग्लास मधून नवरा नवरी आणि त्यांचे आई बाबा पाणी पितात. ही प्रथा एकत्रितपणाचं लक्षण मानलं जातं.

09
फ्रान्स - यो देशात लग्नावेळी केक ऐवजी क्रिम पफ्स ने बनलेला केक ठेवतात. हा केक टॉवरच्या आकाराचा असतो.

10
ऑस्ट्रेलिया - या देशात लग्नावेळी पाहूने आणि दोन्ही नवरा आणि नवरीच्या कुटुंबातील लोक निरनिराळ्या पद्धतीचे खडे आणून ते एका वाटीत ठेवतात. हे एकजूटीचं प्रतिक मानलं जातं.

  • FIRST PUBLISHED :
  • जगभरात विवाहाच्या निरनिराळ्या पद्धती, रिती आणि परंपरा आढळतात. एकट्या भारतातच शेकडो परंपरांच गणित सहज करता येईल. पण भारता बाहेर जगभरात अशाच काही भिन्न विवाहाच्या चालीरिती आहेत. पाहूयात नक्की यात काय विशेष दडलय.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement