लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन (Raveen Tandon) देखील मागे नाही आहे.
नुकताच तिने एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने ऑरेंज बिकीनी घातली आहे. गॉगल्स घातल्यामुळे तिच्या फोटोला एक हॉट लुक मिळाला आहे.
तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले असून यामध्ये तिच्याबरोबर तिचा नवरा अनिल ठडानी देखील पोज देताना दिसत आहे.