Home » photogallery » photo-gallery » ANUSHKA SHARMA SHARED UNSEEN PICTURE OF VIRAT KOLHI CLEANING HIS SPIKES SHOES BEFORE AUSTRALIA INDIA MATCH UP MHAA

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी विराटने कशी केली तयारी? अनुष्काने शेअर केले UNSEEN PHOTOS

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्या आधी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • |