होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अदिती सारंगधरचं होळीनिमीत्त खास Photoshoot
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अदिती सारंगधरचं होळीनिमीत्त खास Photoshoot
मुंबई,17 मार्च: स्वीटू आणि ओमची आगळीवेगळी प्रेमकथा अर्थात झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ () या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील प्रत्येक पात्रांनी आपल्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. विशेष म्हणजे या मालिकेतील खलनायिका म्हणजेच ओमची बहिण मालविका हीने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. दरम्यान, तिने होळीनिमीत्त खास फोटोशुट केले आहे. जे सध्या चर्चेत आले आहेत.