[caption id="attachment_912967" align="aligncenter" width="1200"] पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावेल. [/caption] [caption id="attachment_912963" align="aligncenter" width="1200"] या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. [/caption] [caption id="attachment_912965" align="aligncenter" width="1200"] तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल [/caption] [caption id="attachment_925914" align="aligncenter" width="1200"] आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे [/caption] [caption id="attachment_908955" align="aligncenter" width="1200"] पुण्यासोबतच पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे [/caption] [caption id="attachment_908956" align="aligncenter" width="1200"] याशिवाय मुंबई आणि ठाण्यातही यलो अलर्ट असून इथे मुसळधार पाऊस बरसेल [/caption] विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.