advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / प्राजक्ता माळी स्वत:च्याच प्रेमात; सोने-चांदीचे दर घसरताच झाली भलतीच खुश

प्राजक्ता माळी स्वत:च्याच प्रेमात; सोने-चांदीचे दर घसरताच झाली भलतीच खुश

अभिनेत्री प्राजक्ता माळी स्वत:चं प्रेमात पडली आहे. अस्सल मराठमोळ्या अवतारातील फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

01
 अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असते. मार्केटमध्ये काय ट्रेंड सुरू आहे यावरही तिचं लक्ष असतं.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असते. मार्केटमध्ये काय ट्रेंड सुरू आहे यावरही तिचं लक्ष असतं.

advertisement
02
 दररोज सकाळी ती आर्वजून पेपर वाचते. आजूबाजूला काय घडत असतं याची अपडेट ती ठेवत असते, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

03
 तिनं नुकतीच अशी एका बातमी पाहिली आणि त्वरित सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांनी माहिती दिली.

04
 ती बातमी होती सोने चांदीच्या दरात झालेल्या घसरणीची. प्राजक्तानं ती बातमी वाचली आणि ती भलतीच खुश झाली.

05
 स्वत:च्या प्रेमात पडत तिनं फोटो पोस्ट केले. पोस्ट लिहित म्हणाली, "फक्त पारंपरिक मराठी अलंकार मिळण्याचं एकमेव ठिकाण प्राजक्ताराज आहे".

06
 "की हे अलंकार आणि नऊवार नेसून; फोटोशूट वेळी मला एखाद्या राणीसारखं वाटत होतं", असंही ती म्हणाली.

  • FIRST PUBLISHED :
  • <a href="http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2023/06/prajakta-mali-1.jpg"></a> अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असते. मार्केटमध्ये काय ट्रेंड सुरू आहे यावरही तिचं लक्ष असतं.

    MORE
    GALLERIES