Chess Olympiad 2022 : पंतप्रधानांच्या उपस्थितीत चेस ऑलिपियाडच्या मशालीचे उद्घाटन; पुढच्या महिन्यात रंगणार स्पर्धा
चेन्नई येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड ( Chess Olympiad 2022 ) होणार आहे. भारत प्रथमच चेस ऑलिंपियाडचे आयोजन करत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच मशालीचे उद्घाटन करण्यात आले.
|
1/ 6
यावेळेस पंतप्रधानांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
2/ 6
४० दिवसांमध्ये ही मशाल ७५ शहरांमध्ये नेली जाईल. प्रत्येक ठिकाणी बुद्धिबळ ग्रँडमास्टर्सना मशाल देण्यात येईल.