advertisement
होम / फोटोगॅलरी / बातम्या / IPL 2023 : महाराष्ट्राच्या 5 खेळाडूंचा आयपीएलमध्ये डंका! धमाकेदार कामगिरी करून रचले विक्रम

IPL 2023 : महाराष्ट्राच्या 5 खेळाडूंचा आयपीएलमध्ये डंका! धमाकेदार कामगिरी करून रचले विक्रम

जगप्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत दररोज प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळत असून क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशातच यंदा महाराष्ट्राचे खेळाडू देखील आयपीएलच मैदान गाजवत असून अनेक विक्रम आपल्याने नावे नोंदवत आहेत. तेव्हा आयपीएलचा पहिला आठवडा गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंविषयी जाणून घेऊयात.

01
 ऋतुराज गायकवाड :- रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणारा ऋतुराज गायकवाड हा मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. ऋतुराज पहिल्या सामन्यापासूनच मैदानात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईकडून खेळताना 3 सामन्यात 189 धावा केल्या आहेत. यासह त्याने पहिल्या दहा दिवसात ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान देखील मिळवला आहे.

ऋतुराज गायकवाड :- रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणारा ऋतुराज गायकवाड हा आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. ऋतुराज पहिल्या सामन्यापासूनच मैदानात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईकडून खेळताना 3 सामन्यात 189 धावा केल्या आहेत. यासह त्याने पहिल्या दहा दिवसात ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान देखील मिळवला आहे.

advertisement
02
तुषार देशपांडे :- मुंबईच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा तुषार देशपांडे हा आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. आयपीएल 2023 मधील पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरलेल्या तुषार देशपांडेने चेन्नईच्या तीन सामन्यात इम्पॅक्ट दाखवला आहे. तुषारने आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने पहिल्या दहा दिवसात पर्पल कॅप पटकावण्याचा मान देखील मिळवला आहे.

03
 अजिंक्य रहाणे :- भारताचा स्टार फलंदाज आणि मुंबईच्या क्रिकेट संघाकडून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा खेळणारा याने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला. आयपीएल 2023 मध्ये धोनीने त्याला मुंबई विरुद्ध खेळण्याची संधी दिली. या संधीच सोन करून अजिंक्यने 61 धावा केल्या. हे करताना त्याने केवळ 19 बॉलमध्ये अर्धशतक केले, अजिंक्यच्या बॅटमधून निघालेले हे अर्धशतक आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतकं ठरले.

अजिंक्य रहाणे :- भारताचा स्टार फलंदाज आणि मुंबईच्या क्रिकेट संघाकडून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा खेळणारा अजिंक्य रहाणे याने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला. आयपीएल 2023 मध्ये धोनीने त्याला मुंबई विरुद्ध खेळण्याची संधी दिली. या संधीच सोन करून अजिंक्यने 61 धावा केल्या. हे करताना त्याने केवळ 19 बॉलमध्ये अर्धशतक केले, अजिंक्यच्या बॅटमधून निघालेले हे अर्धशतक आयपीएल 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतकं ठरले.

advertisement
04
 शार्दूल ठाकूर :- भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेला  हा आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून चांगली कामगिरी करीत आहे. ऑल राउंडर खेळाडू असलेला शार्दूल ठाकूरने आयपीएल 2023 मध्ये 76 धावा केल्या आहेत. तसेच त्याने संघासाठी 1 विकेट घेतली आहे.

शार्दूल ठाकूर :- भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेला शार्दूल ठाकूर हा आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून चांगली कामगिरी करीत आहे. ऑल राउंडर खेळाडू असलेला शार्दूल ठाकूरने आयपीएल 2023 मध्ये 76 धावा केल्या आहेत. तसेच त्याने संघासाठी 1 विकेट घेतली आहे.

advertisement
05
राहुल त्रिपाठी : महाराष्ट्राचा धाकडं फलंदाज राहुल त्रिपाठी हा आयपीएल २०२३ मध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून खेळत आहे. राहुल त्रिपाठीने आयपीएलच्या नव्या सिजनला सुरुवात होताच आपल्या खेळीने संघासाठी जबरदस्त कामगिरी केली आहे. राहुल त्रिपाठीने 3 सामन्यात 108  धावा केल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  •  ऋतुराज गायकवाड :- रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणारा ऋतुराज गायकवाड हा <a href="https://lokmat.news18.com/tag/ipl/">आयपीएल 2023 </a>मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. ऋतुराज पहिल्या सामन्यापासूनच मैदानात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवत आहे. त्याने आतापर्यंत चेन्नईकडून खेळताना 3 सामन्यात 189 धावा केल्या आहेत. यासह त्याने पहिल्या दहा दिवसात ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान देखील मिळवला आहे.

    MORE
    GALLERIES