Home » photogallery » national » PM NARENDRA MODI SUDDENLY VISIT CENTRAL VISTA PROJECT ON SUNDAY SEE PHOTOS RM

PM मोदींची Central Vista कंस्ट्रक्शन साइटला अचानक भेट; बांधकामाचा घेतला आढावा, पाहा PHOTOS

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री अचानक सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकाम साइटला भेट (PM Narendra modi Central Vista visit) दिली आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी तेथील उपस्थित असलेल्या अभियंत्यांकडून नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला.

  • |