पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौऱ्यात बांदीपूर नॅशनल पार्कला भेट दिली. यावेळचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लूक चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौऱ्यात बांदीपूर नॅशनल पार्कला भेट दिली. यावेळचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लूक चर्चेत आहे.
बांदीपूर नॅशनल पार्कनंतर मदुमलाई व्याघ्र प्रकल्पालासुद्धा मोदी भेट देणार आहेत. म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदुमलाई व्याघ्र प्रकल्पात असलेल्या थेप्पाकडून इथल्या हत्ती कॅम्पला भेट दिली.