मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात बांधतायत सहा पदरी महामार्ग; भुयारावर कालवा आणि त्यावर होणार रस्ता!

इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात बांधतायत सहा पदरी महामार्ग; भुयारावर कालवा आणि त्यावर होणार रस्ता!

मध्य प्रदेशातला जवळपास 3 किमी लांबीचा हा एकमेव बोगदा असेल. या मोहनिया खोऱ्यातल्या प्रकल्पाची किंमत 1004 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. पाहा PHOTOS